lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

beautiful - vaibhav londhe lyrics

Loading...

beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful
beauty beauty beautiful tu

beauty beauty beautiful
मी तुझा बाहुबली
गालावर तुझ्या खळी
पाहून झालो मी फिदा
कानात डूल तुझ्या, केसात फुलं तुझ्या
घायाळ करते ही अदा
नखऱ्याची चाल अशी, दिसते कमाल कशी
एकदम झकास तू ग cool
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
कातिल तुझी ही नजर अशी न् केलाय माझा घात
झोप ना येती रातीला मला सारखी तू स्वप्नांत
सारखी तू स्वप्नांत . स्वप्नांत . स्वप्नांत
कातिल तुझी ही नजर अशी न् केलाय माझा घात
झोप ना येती रातीला मला सारखी तू स्वप्नांत
दिसभर भिर-भिरतोया तुझ्याच शोधात
समोर येता होतंय ग धड धड ह्या उरात
धड ह्या उरात … उरात
हय्य आलोय रंगात मी ग येगळ्या ढंगात
तुला पाहून झाली ग बत्ती गुल
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful
beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful
तुझ्या गोड चेहऱ्याला असा गेलोया मी भाळून ग
dp तुझा पाहतोया मी रोज रोज न्ह्याळून ग
beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful
तुझ्या गोड चेहऱ्याला असा गेलोया मी भाळून ग
dp तुझा पाहतोया मी रोज रोज न्ह्याळून ग
२४ तास ईचारात तुझ्या धुंद राहतोया
माग माग फिरून तुझ्या गेलोया मी वाळून ग
धर तू हातात हात, जाऊ जोमात गात
फिरुया बिंदास्त daringful
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beautiful राणी दिसते तू ग
beautiful राणी दिसते तू
लाजुनी गाली हसते तू ग
beautiful राणी दिसते तू
beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful
beauty beauty beautiful tu
beauty beauty beautiful

Random Song Lyrics :

Popular

Loading...