lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

mast chal lay amcha - swishesh lyrics

Loading...

सुपरहीरो फुल्टू मी
फुल्टू स्टायलिश डॅशिंग मी
अंगात झिंगाट अन पायात लाटा
अरे रे रे, इथं बघ मला आता फरक न्हाय पडत झाटा

मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं

काळा चष्मा अन गळ्यात चैन
पोशाख रंगीन अन भन्नाट लुक
हा बघ माझा छावा बोलून मुली घेतात सुख
गल्लीत थिरकतोय मी बनून स्वॅगचा राजा
पाहून माझा ट्रेंड थांबतो आता चांगल्या चांगल्याचा बाजा

मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
सुपरहीरो फुल्टू मी
फुल्टू स्टायलिश डॅशिंग मी
अंगात झिंगाट अन पायात लाटा
अरे रे रे, इथं बघ मला आता फरक न्हाय पडत झाटा

मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं
मस्त चाललंय
आहो आमचं मस्त चाललंय
मस्त चाललंय आमचं

Random Song Lyrics :

Popular

Loading...