laxman anna ek number - sachin pandit lyrics
गेवराई तालुक्याचे आमदार कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा
पवार यांच्या कार्यावर आधारित पुढील गीत आपण ऐकणार आहोत
पेटून उठलेला धगधगतं रान आहे
स्वच्छ साधे त्यांच राहणीमान आहे
कार्यकर्त्यांसाठी भाऊ जीव की प्राण आहे
म्हणूनच लक्ष्मण आण्णा आमचे
गेवराई तालुक्याची शान आहे
समाजकार्यासाठी
ह्या समाजकार्यासाठी त्यानी कसली कंबर
अरं समाजकार्यासाठी त्यानी कसली कंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
समाजकार्यासाठी ज्यांनी कसली कंबर
समाजकार्यासाठी ज्यांनी कसली कंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
कार्यकर्ता लय मनानं दिलदार
अनं आणि गरीबांचा एकमेव आधार
निस्वार्थीपणे कार्य करतो भरदार
असा हा शिवरायांचा मर्द मावळा
हेव सरदार
लोकप्रिय नेता
हा लोकप्रिय नेता
जनतेचा मेंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
कार्यकर्त्यांचा अण्णा आहे हो खास
त्यांच्या मनामध्ये फक्त विकासाचा ध्यास
शंभर नंबरी जणू सोन्याची ही रास
शिवराय-भिमराय त्यांचा अनुयायी खास
एक-एक पायरी
अहो एक-एक पायरी
चढतो झरझर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा प्यारा आहे थाट जिकडेतिकडे
त्याच्या नावाची लाट परिवर्तनाचा आहे त्याचा थाट
लक्ष्मण आण्णा पोहोचला घराघरात
आणि मतदारांच्या तो राहिला तो रदयात
निवडून आणू या
चला निवडून आणू या
त्यांना करूया आमदार
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
लक्ष्मण अण्णा आमचे एक नंबर
Random Song Lyrics :
- dangerous - john bino lyrics
- lost right now - trea landon lyrics
- i don't think thru any of my decisions i'm sorry - gluttony lyrics
- 理智與感情 (sense and sensibility) - 周國賢 (endy chow) lyrics
- je l'aime - dns lyrics
- silver golden - the vighkings lyrics
- tv dinners - alaskalaska lyrics
- don't you got a life already - sade fox lyrics
- ocean blue - kita alexander lyrics
- невозможная (she's impossible) - crep lyrics