lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

man zimmad zal ji - rohit raut lyrics

Loading...

मन झिम्माड झाल जी
मन झिम्माड झाल जी
ऊन पावसात न्हाल जी

जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी
बावऱ्या माझ्या मनाचं
आगळ हे वागण
रातीला जागून आल
त्या रूपाच चांदण
रोजच हे झालया
सपनात माझ्या रंगन

मन आभाळ झाल जी
मन आभाळ झाल जी
रात सजवून गेल जी
जणू साजनीच्या चाहुलीन, अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन, अवसान आल जी

लागलया याड आता
या मनाचा भास तू
सावराव मी कस ग
या मनाचं वासरू
जाणलं माझ्या मनान
साजणी माझीच तू

मन भन्नाट झाल जी…
मन भन्नाट झाल जी…
सार पिरमान झाल जी
जणू साजनीच्या चाहुलीन, अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन, अवसान आल जी

मन झिम्माड झाल जी
मन झिम्माड झाल जी
ऊन पावसात न्हाल जी
जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी
जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आल जी

Random Song Lyrics :

Popular

Loading...