lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

aala re bhai aala (from "adham") - rohit nagbhide & adarsh shinde lyrics

Loading...

फेसाळू द्या भरभरा
झलकुद्या मदिरा जरा
माहोल बनवू जरा

अरे top टू bottom मारा
दोस्ताला झप्पी द्या
मस्ती ला पप्पी द्या
टेन्शन ला गोळी मारा

आला आला रे भाई आला
मूड समद्यांचा हैप्पी झाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला
आला आला रे भाई आला
मूड समद्यांचा हैप्पी झाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला

शहरात गावात समद्यात रुबाब आपला
अरे धावायचं नाही कुठच जवाब आपला
शहरात गावात समद्यात रुबाब आपला
अरे धावायचं नाही कुठच जवाब आपला
झाडा ला फोडतो
अरे दगडाला तोडतो
वाढूदे श्वासात
तुफान हातात
अंगात ह्या जलजला

आला आला रे भाई आला
मूड समद्यांचा हैप्पी झाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला

भाई च्या नावा ने
प्यालाला प्याला हा भिडवा (भिडवा)
अरे भिडू द्या ढगात
volume डीजे चा वाढवा (वाढवा)
भाई च्या नावा ने
प्यालाला प्याला हा भिडवा
अरे भिडू द्या ढगात
volume डीजे चा वाढवा

रोको न किसको
अरे ठोको न किसको
रोको न किसको
ठोको न किसको
जी भरके पिने दो
मस्ती मै जिने दो
बढने दो ये सिलसिला

आला आला रे भाई आला
मूड समद्यांचा हैप्पी झाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला
आला आला रे भाई आला
मूड समद्यांचा हैप्पी झाला
करा जल्लोष नाचा चला
आज फूल टू राडा घाला

घाला घाला घाला घाला राडा घाला
घाला घाला घाला घाला
घाला घाला घाला घाला राडा घाला

Random Song Lyrics :

Popular

Loading...