lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

kiti sangaychay mala - pandit jasraj, aanandi joshi lyrics

Loading...

हम्म किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय

ह्म्म्म ह्म्म्म
कोरडया जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला आवरू किती ई ई ई

किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय

मना आ आ आ
हवे असे अलावारसे कोणा कसे सांगायचे हे गाणे हे गाणे
मना आ आ आ
माझ्या जागी जा रंगुनी पाहून घे तूहि हे स्वप्न दिवाणे
हलके हलके सुख हे बरसे
हलके हलके सुख हे बरसे

मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
घेऊदे मनाला श्वास मोकळा आ आ आ

किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
हसऱ्या सुखाचा पहिला वहिला मोहर हा
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा
क्षण हे हळवे जपावे जपावे इवल्या ओठी हसावे
आज चिंब व्हावे
पार पैल जावे ए ए ए

किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय

मनाच्या पाऱ्या ला हे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या ह्या गावी असे दोघांचेच घर
घेऊदे मनाला श्वास मोकळा आ आ आ

Random Song Lyrics :

Popular

Loading...