lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

anyaya pratikar bhimacha sangrami prahar - milind shinde lyrics

Loading...

लेखणीची धार तळपती तलवार
लेखणीची धार तळपती तलवार
तळपती तलवार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)

विद्वानांच्या रणसंग्रामी खंबीर होता बाणा
बलशाली त्या बुद्धिबळाने लढला तो भिमाराना

विद्वानांच्या रणसंग्रामी खंबीर होता बाणा
बलशाली त्या बुद्धिबळाने लढला तो भिमाराना
कुणापुढेती हार, घेतली नाही हार
कुणापुढेती हार, घेतली नाही हार
घेतली नाही हार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)

जातीवादी सनातनी ते असता रे कुकर्मी
जीभा छाटील्या क्रूरनीतीच्या घाव घालूनी वर्मी

जातीवादी सनातनी ते असता रे कुकर्मी
जीभा छाटील्या क्रूरनीतीच्या घाव घालूनी वर्मी
बुद्धीमातेची धार तळपती तलवार
बुद्धीमातेची धार तळपती तलवार
तळपती तलवार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)

घोर कलंकित दीनजणांचा होता तो छळवाद
क्रूरमनुच्या रूढी भुताचा संपविला उन्माद

घोर कलंकित दीनजणांचा होता तो छळवाद
क्रूरमनुच्या रूढी भुताचा संपविला उन्माद
केला रूढीवर वार, जीर्ण रूढीवर वार
केला रूढीवर वार, जीर्ण रूढीवर वार
जीर्ण रूढीवर वार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार

समाजक्रांती केली भीमानं, विजयी झाला विजेता
दिलराज सांगे क्रांतीपुरुष तो भारत भू चा नेता

समाजक्रांती केली भीमानं, विजयी झाला विजेता
दिलराज सांगे क्रांतीपुरुष तो भारत भू चा नेता
केला जनउद्धार देऊनीया अधिकार
केला जनउद्धार देऊनीया अधिकार
देऊनीया अधिकार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार

लेखणीची धार तळपती तलवार
लेखणीची धार तळपती तलवार
तळपती तलवार

अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)
(अन्यायाप्रतीकार भीमाचा संग्रामी प्रहार)

Random Song Lyrics :

Popular

Loading...