lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

chandanya ratritle te - manik verma lyrics

Loading...

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा!

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा!

मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या
शब्द केवळ ते, तयांचा अर्थ तू विसरून जा!
प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते
ते हसू अन् आसवें ती, आज तू विसरून जा!

Random Song Lyrics :

Popular

Loading...