lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

jai devi mangala gauri - lata mangeshkar lyrics

Loading...

जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी
सुवासीन मी तुला पुजीते
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी

सुवासीन मी तुला पुजीते, जय देवी मंगळा गौरी

कुमकुम तिलक माझ्या लल्लाटी
कुमकुम तिलक माझ्या लल्लाटी
मंगल मणि हे शोभत कंटी

रत्न पाचुचा, चुडा मनगटी
स्त्री जन्माचे अहिव लेने, स्त्री जन्माचे अहिव लेने
तुझ्या कृपेने मला लाभते
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी
सुवासीन मी तुला पुजीते, जय देवी मंगळा गौरी

शिव शंकराहुनी प्रेमळ भोळा
शिव शंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पति तू भाग्यवतीला

दिधलासी पति तू भाग्यवतीला
देहाचा देवहारी पुजीन त्याला
हृदयाची आरती, प्राणांच्या ज्योति
हृदयाची आरती, प्राणांच्या ज्योति
अम्रुत तेजळ प्रीत जळते

जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी
सुवासीन मी तुला पुजीते, जय देवी मंगळा गौरी

Random Song Lyrics :

Popular

Loading...