lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

suhasya tuze manas mohi - jitendra abhisheki lyrics

Loading...

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे
सुहास्य तुझे मनास मोही

जशी न मोही सुरा सुराही
जशी न मोही सुरा सुराही
सुहास्य तुझे
मनास मोही, मनास मोही
मनास मोही, मनास मोही
मनास मोही

सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुराही
जशी न मोही सुरा सुराही
सुहास्य तुझे

तुझ्या लोचनी या
तुझ्या लोचनी या
तुझ्या लोचनी या
तुझ्या लोचनी या
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
प्रकाश विलसे
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
जयासी लोभे बघ चंद्रिका ही

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे
आ, मनास मोही
मनास मोही

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे, सुहास्य तुझे
सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुराही

तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा वसंत बहरे

तव यौवनाचा
आ, यौवनाचा
तव यौवनाचा
यौवनाचा, आचा
यौवनाचा, यौवनाचा
यौवनाचा, यौवनाचा

यौवनाचा वसंत बहरे
वसंत बहरे, वसंत बहरे
तव यौवनाचा वसंत बहरे
जयासी लोभे बघ कोकिळ हा

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुराही

सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही
सुहास्य तुझे मनास मोही

Random Song Lyrics :

Popular

Loading...