lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

from "yz" - jasraj joshi lyrics

Loading...

सावलीची आस ना, कोवळेसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी
ज्यात डोकावेन मी, ते मनाचे बिंब मी

जन्म हेलावल हा, ते उसासे चिंब मी
नाव नाही ज्यास काही, तो अनोखा रंग मी
जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो

काळजात करुणेचा, उसळलेला डोंब मी
हर क्षणाला कल्पनेचा, जन्मलेला कोंब मी
शोधताना वाट माझी, होत माझा त्रास मी
मोजताना श्वास माझे, अंतरीचे हास्य मी
मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो
दोन्हीकडे पाहे, तुका आहे तैसा आहे

Random Song Lyrics :

Popular

Loading...