lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

rubab pahije - harshavardhan wavare lyrics

Loading...

उष्टं पाष्टं बास
म्हणतो एक एक श्वास
घास इज्ज्तीच्चा आपल्या,

हातात पाहिजे

होऊ दे तरास,
लांब कित्तीबी प्रवास,
जिंदगीत माणसाच्या,
रुबाब पाहिजे!

रडत, पडत, अडत जाऊ,
तरीबी घेउनच्च राहू,
दाखवून खाऊ याना आता तर,
पाहिजे रुबाब!

हात आता पसरायचे नाहीत,
मिळवायचं आता मागायचं नाय,
झुकवू दे सारी दुनिया किती,
आपण बिलकुल झुक्कायच नाय,
या कोळसा जिंदगानीला,
भाव सोन्याचा पाहिजे,

रोज मारते भुकेसाठी,
आता हिला चव पाहिजे!
हा रुबाब!

काळी कुट्ट् रात,
माझ्या साचते मनात,
तो चंद्र एकदा तरी,
हातात पाहिजे

होऊ दे तरास,
लांब कित्तीबी प्रवास,
जिंदगीत माणसाच्या,
रुबाब पाहिजे!

Random Song Lyrics :

Popular

Loading...