lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

apla time yenar aahe - dub sharma feat. divine & shambho lyrics

Loading...

कोण बोलला? कोण बोलला?
माझ्या कडून होणार नाही
कोण बोलला? कोण बोलला?

कोण बोलला? कोण बोलला? (whoo!)

तू पेटून टाक देऊन, नाही भेटणार काही वाट पाहून
स्वतःमध्ये स्वतःचा तू शोध घेऊन, फळाची चिंता दे सोडून
जे पेरणार आहे ते उगवणार आहे, येणार आहे
आपला time येणार आहे (whoo!)
shambho

माझ्या सारखा शाहणा ना तुला कुठे भेटणार आहे
शब्दाने आग पेटवणार आहे
मनातल्या भीतीला तुझ्या मी जाळणार आहे
स्वप्नांना ना पुरणार आहे, स्वप्नांणा पाळणार आहे
काट्याच्या वाटेतून चालणार आहे

चल अडचणींना चीरडू दे, काहीच ठोकून जगू दे
भीती नाही काही मनामधे, दम आहे माझ्या कष्टामधे
कष्टाच्या या कामामधे, जीव आहे माझा धेर्यामधे
अर्थ भेटला जगण्यामधे, का?

कारण आपला time येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे

आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे

आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन…

कोणाचा हात न्हवता पाठीशी, मी लढत आलो स्वतःशी
जे न्हवतं माझ्या नशिबात, ते आणलं स्वतः मेहनतीने
भीतीने पाठी पडलो नाही, जिद्दीने पुढे आलो काय
न्हवता खेळ हाती, तरी खेळला खेळ हिंमतीने

जिगरीने, बेफिकरीने
धेर्याने, थोड़ा शौर्याने
स्वताने, नाही आशेने
प्रेमाने, नाही लोभाने
खऱ्याने, नाही खोट्याने
तोडत आलो, फोडत आलो जोमाने
तुझ्या भावाला काय तोडच नाही ए
(—तोडच नाही ए)

कारण आपला time येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे

आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
आपला time येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे

काय घंटा घेऊन आला होता
काय घंटा घेऊन जाणार आहे
आपला time येणार आहे
आपला time येणार आहे

Random Song Lyrics :

Popular

Loading...