lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

jeev ghene sarkhe bolayachi ti - bhimrao panchale lyrics

Loading...

जीवघेणे सारखे बोलायची ती
लाघवी जखमा उरी पेरायची ती

मी कसे सांगू तुम्हाला अक्षरांनी
बंद ओठांनी उखाणे घ्यायची ती

ऐकता चाहूल माझ्या पावलांची
पापण्यांची तोरणे बांधायची ती

प्रीतीचा सांगू नका मज कायदा
कायदे खोटे कसे सांगायची ती

Random Song Lyrics :

Popular

Loading...