lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

man manjiri - armaan malik & shreya ghoshal lyrics

Loading...

कळले ना कळले
घडले न घडले
श्वासांचे फुगे उडू लागले

प्रेमाचे पाऊल
हृदयावर पडले
नैनाचे अंग जुळू लागले

कोरा मी होतो
रंगवून तू गेली
अलगत, अचानक
अशी भेटली

सुंदरी तू, स्वप्नातली तू,
प्रेमांजली तू, मनमंजिरी

एक श्वास, हा घे
एक श्वास, तू दे
दोघात दोघांचे गंध वाहू दे

घे शब्द, माझे
अन राग, तू दे
प्रेमाला प्रेमाचे
गीत गाऊ दे

कोरा मी होतो
रंगवून तू गेली
अलगत, अचानक
अशी भेटली

Random Song Lyrics :

Popular

Loading...