lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

तू माझी - alex keston lyrics

Loading...

(verse 1)
का झाल अस
नाही स्वप्नात जस
प्रेमाच्या आशेन सोडलस तू मला वाळवंटात कस
आता जाऊ कुठ
शोधू कस
सगळ्या बाजूने पडलोय मी एकटाच अस
नुसत पळू किती
रडू किती
अश्रू सुखले तरी हाक मारू किती
नाही नाटक ना नव्हता तो स्वार्थ
तुला का वाटल कि मी खूप बेकार
जर नव्हतं ते प्रेम नव्हती ती आस
डोळेबंद करून का ठेवला विश्वास
शेवटी आलीच ग तू आठवण आलेली खूप
सोड विसर कोनाचीपण असुदे चूक
तरी पण चालायचा घेतला मी त्रास
पण नंतर कळाल कि होता तो भास
(buildup)
या वेड्या मनाला मी कस सावरू
डोळ्यातलं पाणी का माझ काळीज देऊ
तू फक्त सांग ना
(ओ… ओ…)
मला काहीपण करून तू पाहिजे
(chorus)
तू माझी
मी तुझा
काहीपण कर
कर… काहीपण कर
तू माझी
मी तुझा
काहीपण कर
कर… काहीपण कर ना तू…

Random Song Lyrics :

Popular

Loading...