lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

maratha official song - akash yadav lyrics

Loading...

काळया मातीचा मराठा
छावा वाघाचा मराठा
निधड्या छातीचा मराठा
शिवरायांचा मराठा
अंगाव रक्ताचा भंडारा
उधळून टाकलं अंधारा
धग धग धग
धगधगती ज्वाला ही काळजात
तुफानी ताकद ही मनगटात
मर्दानी खेळ हा अंगणात
रक्ताने माखलेला हा इतिहास
मराठा मराठा मराठा हे मराठा मराठा मराठा हा
होता समाधीकड अंधार
अन इजला सूर्याचा बी अंगार
नव्हता कोणीबी तारणहार
न नव्हता कुणाचा बी आधार
आला जन्माला झुंजाया , देन्याया आधार , मातीचा सोनं र झालं
झालं गणीम गपगार, करून संहार, शिवबा राजा र आलं
हो सात जन्माची जन्माची पुण्याई
शिवबा ताराया ताराया आला ग बाई
महादेवाचं रूप जस रांगड
त्याच्या शक्तीला युक्तीची सांगड
18 पगड जाती, 12 बलुतेदार साथी
घेऊनी लढला मातीसाठी जो
मराठा मराठा मराठा हे मराठा मराठा मराठा हा
वेडात घुसून
हजारोंशी भिडून
अंगार बनुन
तलवार उघरून
छताड फोडून
चीपळ्या उडवून
रगात सांडून
तुकडे करून
मराठा मराठा मराठा हे मराठा मराठा मराठा हा

Random Song Lyrics :

Popular

Loading...