lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

dhingana dhingana - adarsh shinde lyrics

Loading...

स्वप्न आहेत सारीतुजी झोप हि येईना…
स्वप्न आहेत सारीतुजी झोप हि येईना…
मनातुन माझ्या तु ग काही केल्या जाईना

घरापुढे आलो दारापुढे आलो
घरापुढे आलो दारापुढे आलो
आता होऊ दे धिंगाणा…
झाला धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हि लागेना
आण कसल्याच ईश्यामधल काहीच समजेना
कॉलेजमधल्या लेक्चरला लक्ष हि लागेना
आण कसल्याच ईश्यामधल काहीच समजेना
गोंधळल मन माझ… हं. हं. हं…
गोंधळल मन माझ… हं. हं. हं…
झाला… झाला…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेईना
जेवताना राणी घास घशाखाली जाईना
ठसका लागला तरी गडी पाणी बी पेईना
वेडावल मन माझ…
वेडावल मन माझ…
आता कुणाचं ऐकेना
झाला …अग झाला
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
आता होऊ दे धिंगाणा…
झाला ना… धिंगाणा

Random Song Lyrics :

Popular

Loading...